Bhagavad Gita Pdf Download In Marathi: नमस्कार मित्रांनो या वेबसाईटवर rojgaryuva.com वर तुमचे स्वागत आहे. जर तुम्हाला भगवत गीता वाचायची आहे ते पण मराठी लँग्वेज मध्ये किंवा डाउनलोड करायचे आहे तर तुम्ही योग्य पेजवर आहात.
इथे संपूर्ण भगवद्गीता मराठी लँग्वेज मध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्ही वाचू शकता किंवा डाऊनलोड पण करू शकता. पुस्तक खरेदी न करता पण तुम्ही वाचनाचा अस्वाद घेऊ शकता.
भगवत गीता ही हिंदू धर्मामध्ये सर्वात जुने आणि सर्वात लोकप्रिय पुस्तक आहे. bhagavad gita pdf download in marathi/Bhagavad Gita in Marathi PDF साठी हा लेख संपूर्ण वाचा.
Book Information of bhagvat geeta book pdf in marathi

Language | Marathi |
Author | Ved Vyas |
Pages | 728 |
Binding | |
Size | 7.36 MB |
Book Price | Approx Rs. 200/- to 300/- |
Purchase Book from Amazon | Click Here |
bhagavad gita pdf download in marathi
खाली दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करून तुम्ही भगवत गीता Marathi PDF Download करू शकता.
जर तुम्हाला Book खरेदी करायचे असेल तर तुम्ही Amazon किंवा Flipkart वरून खरेदी करू शकता.
Summary: भगवद्गीता जशी आहे तशी PDF
भगवत गीता हा एक प्राचीन भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय धार्मिक ग्रंथ आहे. यात भगवान श्रीकृष्ण स्वतः समर्थन, आर्जव, धर्माची समज, सामर्थ्य आणि अध्यात्म ज्ञानाबद्दल अर्जुनाला स्वतः उपदेश देतात.
हा ग्रंथ अर्जुनाच्या धर्मयुद्धाबद्दल विस्तृत ज्ञान प्रदान करते. यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्ती आणि कर्मयोगाचे मार्ग याबद्दल संपूर्ण ज्ञान प्रदान करतात.
भगवद्गीते मध्ये दिसते की मानवाला जीवनाचा कायमचा त्याग करणे आवश्यक असतो आणि धर्म आणि सत्याचेपालन करणे हेच जीवनाचा मूल उद्देश आहे.
या ग्रंथामधील उपदेशाचे अनुसरण केल्यामुळे जीवनात येणाऱ्या अनेक संघर्षापासून दूर जाण्यासाठी मार्गदर्शन मिळते. …….Bhagavad Gita in Marathi PDF
Read Also: 1) श्रीमद्भगवद्गीता गीता प्रेस गोरखपुर PDF Download. 2) (PDF) सम्पूर्ण बजरंग बाण पाठ|Bajrang Baan Hindi lyrics.
Overview: भगवतगीता Marathi PDF
श्रीमद् भागवत गीता हा हिंदू धर्मातील सर्वात जुना आणि प्राचीन ग्रंथ आहे. कुरुक्षेत्रावर झालेल्या महायुद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गुरू रूपात दिलेला उद्देश म्हणजेच गुरु आणि शिष्य यातील संवाद म्हणजेच भगवत गीता ग्रंथ.
श्रीकृष्णाने अर्जुनाला या ग्रंथातून जीवनातील विविध प्रसंगाबद्दल मार्गदर्शन केले आहे.या ग्रंथांमध्ये उल्लेख केलेले अठरा अध्याय हे संकटाला असे सामोरे जावे त्याबद्दल सांगितले आहे.
भगवत गीतेत तीन रहस्य आहेत पहिले वृत्त दुसरे अधिक वृत्त आणि तिसरे सर्वात गुप्त.
भगवद्गीतेचे अध्याय दुसऱ्या, तिसऱ्या, चौथे, पाचवे, अठरावे हे पहिल्या रस्साशी संबंधित आहे आणि दुसरा, सातवा, आठवा, नववा, दहावा ते अठरावा अध्याय हे तिसरे रहस्यशी सुद्धा संबंधित आहे.
भगवद्गीता जरी हजारो वर्ष जुनी असली तरी भगवान श्रीकृष्णाने दिलेले ज्ञान हे आजच्या जीवनावर पण पूर्णपणे लागू होतात. ….Bhagavad Gita in Marathi PDF
Read Also: 1) श्रीमद्भगवद्गीता गीता प्रेस गोरखपुर PDF Download 2) (PDF) सम्पूर्ण बजरंग बाण पाठ|Bajrang Baan Hindi lyrics
भगवत गीता मराठी अध्याय आणि श्लोक
भगवत गीता या पुस्तकांमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत.
भगवद्गीता मधील १८ अध्याय हे खालील प्रमाणे आहेत.
- अध्याय १ – अर्जुनविषादयोग
- अध्याय २ – सांख्ययोग(गीतेचे सार)
- अध्याय ३ – कर्मयोग
- अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान)
- अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग
- अध्याय ६ – ध्यानयोग
- अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग
- अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग
- अध्याय ९ -राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान)
- अध्याय १० – विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य)
- अध्याय ११ – विश्वरूप दर्शनयोग
- अध्याय १२ – भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा)
- अध्याय १३ – क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
- अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग
- अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग
- अध्याय १६ – दैवासुरसंपविभागयोग
- अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग
- अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष)
Read Also: 1) श्रीमद्भगवद्गीता गीता प्रेस गोरखपुर PDF Download 2) (PDF) सम्पूर्ण बजरंग बाण पाठ|Bajrang Baan Hindi lyrics
PDF Sample: भगवद्गीता जशी आहे तशी pdf download

Audio: bhagvat geeta book pdf in marathi
FAQ: bhagavad gita book pdf in marathi
भगवत गीता किती अध्याय आणि श्लोक आहेत ?
18 अध्याय आणि 700 श्लोक.
भगवत गीता का वाचावी ?
कारण भगवद्गीता मध्ये संकटांवर कसे सामोरे जावे त्याबद्दल सांगितले आहे.
भगवद्गीता या ग्रंथाचे लेखक कोण ?
वेद व्यास.
भगवद्गीतेमध्ये कोणता शब्द जास्त वापरला आहे?
अर्जुन
गीता काय सांगते?
भगवद्गीता ही जीवनशैली, आत्मज्ञान, अन्तरंग शांतता आणि स्वधर्माचे महत्त्व इत्यादी विषयी माहिती देते