Indian Navy Recruitment 2023 Notification out
Indian Navy 2023 Notification out : भारतीय नौदल मध्ये “ शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- (IT-X) एक्झिक्युटिव]“ या पदासाठी ऐकून 70 भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करावा. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2023 आहे. अर्जदारणी खालील जाहिरात अर्ज करण्या आगोदर काळजी पूर्वक वाचावी.

पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे
Post Name (पदाचे नाव):
- Short Service Commission Officer [SSC-(IT-X) Executive]
- शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- (IT-X) एक्झिक्युटिव]
Qualification (शिक्षण) :
- 60% गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech(कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/IT/सॉफ्टवेअर सिस्टम्स/ सायबर सिक्युरिटी/ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन & नेटवर्किंग/ कॉम्प्युटर सिस्टम्स & नेटवर्किंग/ डेटा ॲनालिटिक्स/आर्टिफिशियल इंटेलिजन्स) किंवा MCA + BCA/BSc (कॉम्प्युटर सायन्स+IT)
Age Limit (वयोमर्याद) :
- जन्म 02 जुलै 1998 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.
Pay Scale: (वेतन)
- नियमानुसार
Application Mode :
- Online
Fees (फीस) :
- फी नाही
Important Date ( महत्वाची तारीख):
अर्जाची तारीख | 21 जानेवारी 2023 |
अर्जाची शेवटची तारीख | 05 फेब्रुवारी 2023 |
जाहिरात संबधित माहिती :
जाहिरात पहा (Advertisement) | येथे पहा |
ऑनलाइन अर्ज (Apply Online) | येथे करा (Starting: 21 जानेवारी 2023) |
Whatsapp Group link
महाराष्ट्रात नवीन येणाऱ्या विविध नोकरी विषयी माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फोटो मधील WhatsApp लोगो वर किवा इमेजवर क्लिक करून group जॉईन करा
Telegram Group Link
Telegram group जॉईन करण्यासाठी खालील telegram लोगो वर किवा इमेज वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा
